msrtc;इलेक्ट्रिक बस पुरवठादार कंपनीसमोर एसटीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकले!

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा निर्णय : श्रीरंग बरगे यांचा आरोप! मुंबई : Msrtc एसटीला वेळेत विजेवरील बस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या वल्गना वारंवार करणाऱ्या व्यवस्थापनाने कंपनीला पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून देणे हे विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे असून एसटीच्या व्यवस्थापनाने कंपनीसमोर पुन्हा एकदा सपसेल गुडगे टेकले असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस…

अधिक वाचा

Msrtc; एसटीला उभारी देण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू

मुंबईः (Msrtc) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली असून यातून यश मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. पण पूर्वी नेमलेल्या सल्लागारांचा अनुभव काही चांगला नाही. त्या मुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. एवढीच शंका असल्याचे मत…

अधिक वाचा
Msrtc

Msrtc; एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

मुंबई : (Msrtc) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे 2345 दोन्ही ट्रस्ट मध्ये भरलेच नाही…

अधिक वाचा
Shrirang barage

Msrtc भाडेवाढ होऊनही एसटी अपेक्षित उत्पन्नापासून वंचित 

मुंबई : Msrtc एसटीत वाहकाने प्रवासी उत्पन्न कमी आणले तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येते, मात्र या एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत भाडेवाढीच्या  पटीत अपेक्षित उत्पन्न प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६० लाख इतके  मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २६ कोटी रुपये इतके उत्पन्न सरासरी प्रतिदिन मिळाले असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला सक्षम करायची असेल तर अपेक्षित…

अधिक वाचा

56 टक्के वेतनामुळे छत्रपती संभाजी नगर आगारातील कर्मचाऱ्यांचा पहिला बळी

मुंबई : छत्रपती संभाजी नगर आगार क्रमांक एक मधील कर्मचारी चालक मशना मारुती कांबळे वय 49 राहणार मारतोली तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांचे शुक्रवारी कर्तव्यावर असतानाच आर्थिक विवंचनेतून हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.  कांबळे  यांचे नियमित कर्तव्य अहमदपूर छत्रपती संभाजी नगर असताना रात्री तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 56 टक्के वेतन मिळाल्यामुळे कांबळे विवंचनेत होते. घरखर्च…

अधिक वाचा

एसटीच्या उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी दररोज लांब पल्ल्यावर धावणार ७६४ नवीन फेऱ्या

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते दिनांक १५ जून,२०२५ पर्यंत एसटी मार्फत…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group