
Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल
श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…