
interacted with local Kashmiri ; एकनाथ शिंदे यांनी साधला काश्मीरी नागरिकांशी संवाद
सोनमर्ग (जम्मू आणि काश्मीर) : interacted with local Kashmiri ऑपरेशन विजयचा 26वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोनमर्ग येथे आपला ताफा थांबवून स्थानिक काश्मिरी नागरिकांशी संवाद साधला. जम्मू काश्मीरला दिली भेट interacted with local Kashmiri रविवारी कारगिल मध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन 2025 या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते…