
काळा गहू आणि तांदूळ शेतीचा अनोखा प्रयोग, कमी खर्चात शेतकरी झाला लखपती
मुंबईः राज्यातील शेतकरी पारंपारीक शेती पद्धतीला फाटा देत अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या मेहरबानी गावातील प्रगतशील शेतकरी आदित्य त्यागी यांनी काळा गहू आणि काळ्या तांदळाची यशस्वी शेती केली आहे. आज जिल्ह्यात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदित्य त्यागी यांनी…