
mandal commission…काय ? आपण मंडल आयोगाच्या चळवळीत सक्रिय होते; मग ही बातमी आपल्यासाठीच आहे
मुंबई : (mandal commission) ओबीसींना संविधानिक अधिकार बहाल करणारा मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून ते आजपर्यंत विविध माध्यमातून योगदान देत असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करीत आहोत. तरी आपण आम्हाला माहिती गोळ्या करण्यास मदत करावी ही नम्र विनंती राम वाडीभस्मे यांच्याकडून करण्यात आले आहे. 1990 पूर्वीच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या माहिती नोंदवता येणार (mandal commission) ओबीसींना संविधानिक अधिकार…