
americaambedkarjayanti; विकास तातड यांचा 134 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त अमेरिकेतिल जर्सी सिटी महापौरांकडून गौरव
जर्सीसिटी : (america ambedkar jayanti) विकास तातड यांना सामाजिक न्याय, शैक्षणिक समता व मानवाधिकारांच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जर्सी सिटीचे महापौर स्टिव्हन एम. फुलोप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गौरवप्रमाणपत्र प्रदान केले. या सन्मानादरम्यान त्यांच्या 10 वर्षांहून अधिक काळातील धोरणात्मक उपक्रमांनी व परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यक्रमांनी वंचित घटकांच्या जीवनात साधलेला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव विशेष…