
नवी मुंबई मनपाची बेलापूरमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई
महापालिकेने अनधिकृत बांधकामावर घातली गंडांतर नवी मुंबई : तुषार पाटील नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम न हटवल्याने ही धडक मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही…