sand mafiya; वर्धेतील महसूल अधिकारी लाच घेऊन अवैध ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा

लहान ट्रॅक्टरधारकांवर कारवाई मात्र मोठे रेती तस्कर मोकाटच  वर्धा : sand mafiya नुकतच वर्धा जिल्ह्यात एका ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार कार्यालयात अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तहसीलदारानी अवैध रेती वाहतूक करत असल्यामुळे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. पण सगळे अधिकारी लाच घेऊनही कारवाई करत असल्याच त्या ट्रॅक्टर चालकाचं म्हणणं आहे.  भाजपा नेत्याला सूट, छोट्या ट्रॅक्टर चालकांची…

अधिक वाचा

msrtc;इलेक्ट्रिक बस पुरवठादार कंपनीसमोर एसटीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकले!

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा निर्णय : श्रीरंग बरगे यांचा आरोप! मुंबई : Msrtc एसटीला वेळेत विजेवरील बस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या वल्गना वारंवार करणाऱ्या व्यवस्थापनाने कंपनीला पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून देणे हे विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे असून एसटीच्या व्यवस्थापनाने कंपनीसमोर पुन्हा एकदा सपसेल गुडगे टेकले असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस…

अधिक वाचा

Indian star tortoise ;भारतीय स्टार कासव पाळीव प्राणी म्हणून पाळल्याबद्दल एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

मुंबई : (Indian star tortoise) इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर एनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लाण्ट एण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज – मुंबई) यांच्या संयुक्त पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार, महाराष्ट्र वन विभागाचे वनपरिक्षेत्र (वन्यजीव) मुंबईतील अधिकारी आणि कर्मचारी ने ग्रांट रोड मुंबई, येथील एका घरावर छापा टाकला, भारतीय स्टार कासव जप्त केले…

अधिक वाचा

Construction house encroachment; हेंबाळ जलद्याळ गावात अतिक्रमण करून घराचे बांधकाम 

गडहिंग्लज पोलिसांमध्ये तक्रार करूनही पोलिसांचे दुर्लक्ष  कोल्हापूर : (Construction house encroachment) हेंबाळ जलद्याळ गावातील वसंत पाटील यांच्या घरच्या जागेवर अतिक्रमण करून जबरदस्तीने घर उभारणीच्या कामाची तक्रार गडहिंग्लज पोलिसांमध्ये केली आहे. मात्र , त्यानंतरही मारुती आणि अमर आळवणे यांच्याकडून अतिक्रमण करून घर बांधकामाचे काम सुरूच आहे. त्यानंतर आता ईश्वर आळवणे यांनी सुद्धा पाटील यांच्या मालकीच्या जागेवर…

अधिक वाचा
Untitled design

maharashtra politics; प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची प्रथा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मोडून काढली पाहिजे

अलमट्टी धरण्याच्या बैठकीत विरोधकांना डावलल्याने जयंतराव पाटील यांनी केली मागणी कोल्हापूर : maharashtra politics अलमट्टी धरणाच्या बैठकीत संबंधित बाधित मतदारसंघातील आमदारांना डावलून बैठक घेण्यात येते हे योग्य नाही. दुसरी बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची प्रथा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मोडून काढली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र…

अधिक वाचा

High-level inquiry; शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उपनिबंधकाची होणार उच्चस्तरीय चौकशी

नोंदणी मुद्रांक नियंत्रक विभागाच्या महानिरीक्षकांकडून  7 दिवसांत चौकशीद्वारे अहवाल सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश मुंबई : स्थानिक विकासकाच्या फायद्यासाठी विकासकाच्या संगनमताने मुद्रांक शुल्कामध्ये राज्य शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या मागाठणे 17 येथील सहकारी उपनिबंधकाच्या चौकशीचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. याप्रकरणात भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधत उच्चस्तरीय चौकशीची…

अधिक वाचा

shekapur bai mafiya; घाट लिलाव नसतांना वना नदी पोखरली

वर्धा: shekapur bai mafiya हिंगणघाट तालुक्यात वाहणाऱ्या वना नदीचे पात्र वाळू तस्करांनी पोखरून ठेवले आहे. या वाळू तस्करीकडे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील यांचे दुर्लक्ष आहे. परिणामी या नदीचे पात्र कोरडे पडले असून स्थानिक आमदार, महसूल अधिकारी यांच्या  आशिर्वादाने रेती उपसा केली जात आहे.  शासनाला कोट्यावधीच्या गंडा ; तरीही शासन गप्प shekapur bai  mafiya गेल्या चार…

अधिक वाचा

sand mafiya;रेती चोरी प्रकरणात चंद्रपूरचा भाजपचा तालुका महामंत्र्यांचे ट्रॅक्टर जप्त

विदर्भात रेती चोरीत भाजपचे महामंत्री अव्वल  वर्धा : (sand mafiya) एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या तालुका महामंत्र्यांचे रेती चोरीचे ट्रॅक्टर हैप्पी करण्यात आले, मात्र दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील शेकापूर आणि डारोडा या घाटावर भाजपचे महामंत्री रेती चित्रीत असल्याची माहिती आहे. प्रशासन त्यांच्यावर का कारवाई करत हे आता स्पष्ट झालय.  गौण खनिज चोरीवर आमदारांचा आशीर्वाद sand mafiya वर्धा जिल्ह्यात…

अधिक वाचा
Nana Patole

chief justice of india; सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार नाना पटोलेंचा सवाल मुंबई : (chief justice of india) महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न…

अधिक वाचा
Pruthaviraj Chavhan

parliamentary delegation needed;ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचेच चव्हाण यांची टिका मुंबई : (parliamentary delegation needed) काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group