forest officer; वनाधिकारी महिलेच्या बडतर्फ पतीची दबंगगिरी नडणार

सरकारी वाहनाच्या दुरुपयोग तसेच वनमजूराच्या छळवणूकीप्रकरणी वनमंत्र्यांचे चौकशीचे आदेश नेत्वा धुरी मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी-पाटील यांचे पती व कृषी विभागातील बडतर्फ अधिकारी पवन पाटील यांनी पत्नीची सरकारी गाडी वापरुन उद्यानाबाहेर केलेल्या मारहाणीची दखल वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे. पाटील यांच्या घरी नियमबाह्यपणे घरकाम करणा-या वनमजूराची छळवणूक केल्याचे…

अधिक वाचा

maharashtra legislative assembly;महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत 

मुंबई :  maharashtra legislative assembly महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न maharashtra legislative assembly विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री…

अधिक वाचा

chief justice bhushan gavai सरन्यायाधीश भूषण गवई : फ्रेजरपुरा स्लम से सुप्रीम कोर्ट तक!

अमरावतीत आगमन : एका प्रेरणादायी प्रवासाचा गौरव सोहळा chief justice bhushan gavai  -प्रा. डॉ. प्रदीप पंजाबराव दंदे, ९४२३६२२६२८ भारताचे ५२ वे सरन्यायाधीश  न्या. भूषण गवई हे दि. २५ जून, २०२५ रोजी आपल्या अमरावती शहरात येत आहेत.  त्यांच्या या आगमनाप्रसंगी अमरावती बार असोसिएशन तर्फे पोटे पाटील इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या ‘स्वामी विवेकानंद सभागृहात’ त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला…

अधिक वाचा

msrtc passengers decreased; एसटी भाडेवाड होऊनही गत वर्षीच्या तुलनेत प्रवाशी संख्येत प्रतिदिन तीन लाखांनी घट

एसटीच्या आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढा श्रीरंग बरगे यांची मागणी  मुंबई : msrtc passengers decreased एसटी भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासन हतबल ठरले असून गत वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवाशी संख्येत तीन लाखांनी घट झाली आहे.बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तात्काळ श्वेत पत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या  थकीत रक्कमा देण्यासाठी सूक्ष्म कृती…

अधिक वाचा

interacted with local Kashmiri ; एकनाथ शिंदे यांनी साधला काश्मीरी नागरिकांशी संवाद

सोनमर्ग (जम्मू आणि काश्मीर) : interacted with local Kashmiri ऑपरेशन विजयचा 26वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोनमर्ग येथे आपला ताफा थांबवून स्थानिक काश्मिरी नागरिकांशी संवाद साधला.  जम्मू काश्मीरला दिली भेट interacted with local Kashmiri रविवारी कारगिल मध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन 2025 या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते…

अधिक वाचा

covid; सहा महिन्यात ३२ रुग्णांचा कोविडने मृत्यू 

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली प्रेसनोट मुंबई : covid कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविड साठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझीटीव आल्यानंतर नियमित उपचार केले जात…

अधिक वाचा

corruption; सुशोभिकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार

मुंबई : corruption मुंबईचे रस्ते,चौक सुशोभित दिसावे यासाठी मुंबई महानगर पालिकेने विविध रस्ते चौकांचे सुशोभिकरण केले त्या अंतर्गत भायखळा येथील डबेवाला कामगारांचे नेते मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम (बुवा) लक्ष्मण तळेकर चौकाचे नुतनीकरण करण्यात आले.  ९० टक्के काम जुनेच नूतनीकरणाचे १० टक्के काम निकृष्ट corruption या चौकात वहातुक बेटा वरील चौथरा व त्यावर जेवणाचा डब्याची प्रतीमा आहे….

अधिक वाचा

empower cooperatives; सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक

मुंबई : empower cooperatives मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि’. आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण’ परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. लवकरच सहकार कायद्यात बदल empower cooperatives मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक…

अधिक वाचा

mercedes hits scooter; नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पती गंभीर जखमी 

१९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी ताब्यात तुषार पाटील  नवी मुंबई : Mercedes hits scooter खारघर परिसरात शीव-पनवेल महामार्गावरील हिरानंदानी ब्रिजजवळ एक दुर्दैवी अपघात घडला. गोपाल यादव आणि रेखा यादव हे पती-पत्नी स्कूटरवरून नवीन पनवेलकडे जात असताना, बेलापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज बेंझ कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी Mercedes hits scooter…

अधिक वाचा
Ganesh Naik

maharashtra forest; दिल्लीवारीला निघालेल्या वनाधिकाऱ्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार

तक्रारीत सत्यता आढळल्यास कारवाईचे वनमंत्र्यांनी दिले संकेत नेत्वा धुरीमुंबईः maharashtra forest मुंबईतील बोरिवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय तसेच वनविभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पश्चिम वन्यजीव विभागाचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लमेंट बेन यांच्याविरोधात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे. कार्यालयीन कामकाजात नियमबाह्य कृती करत आपल्याला मानसिक…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group