Mumbai-Ahmedabad Bullet Train project मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान बोगद्याचा पहिला  ब्रेकथ्रू मुंबई : Mumbai-Ahmedabad Bullet Train project मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा दरम्यान होणाऱ्या बोगद्याचे पहिले यशस्वी ब्रेकथ्रू मिळाला आहे. हा बोगदा एकूण २१ किलोमीटर लांब आहे, त्यातील २.७ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात…

अधिक वाचा

Yashomati Thakur marathi bhasha; फडणवीसांनी मराठीची पुतना मावशी होऊ नये : यशोमती ठाकूर

मराठी भाषेच्या लढ्याला शेवटपर्यंत साथ देणार; शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या धरणे आंदोलनाला भेट मुंबई : Yashomati Thakur marathi bhasha शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा असू नये, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे. त्यामुळे बाल मनावर हिंदी लादून मातृभाषेला, माय भूमीला पोरकं करण्याचा सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. फडणवीसांनी जरी हिंदी भाषेचा…

अधिक वाचा

Tiger attack on human in SGNP मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी वनमजूराला अखेरीस नुकसानभरपाई

नेत्वा धुरी मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २२ जून रोजी वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. महालक्षवेधीने ७ जुलै रोजी यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर वनमजूराला अडीच हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली गेली. मंगळवारी ही नुकसानभरपाई दिली गेली. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत उद्यानाच्या…

अधिक वाचा

Tiger attack on human in SGNP; मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात वनमजूर जखमी,

नेत्वा धुरी मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वनमजूराचा जीव थोडक्यात बचावला असला तरीही वनमजूर आणि प्राणीरक्षकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  नेमकी घटना काय ? Tiger attack on human in SGNP २२ जून रोजी उद्यानातील…

अधिक वाचा

prevent irregularities in voter lists; मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार मुंबई : prevent irregularities in voter lists विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र…

अधिक वाचा

Hinganghat MLA Sameer Kunawar’s silence; आर्वीच्या रेतीचोरीचा मुद्दा विधानपरिषदेत; हिंगणघाटचे आमदार समीर कुणावारची चुप्पी 

मुंबई : Hinganghat MLA Sameer Kunawar’s silence वर्धा जिल्ह्यातील आर्वी रेती चोरी प्रकरण विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी विधानपरिषदेत उचलून धरले. तलाठी व महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याच सांगितल जातंय. मात्र हिंगणघाट येथील शेकापुर बाई आणि दारोडा या रेती घाटावर कोट्यवधींची चोरी करणाऱ्या रेती तस्करांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही.  रेतीचोर भाजपा नेत्याला थेट महसूल…

अधिक वाचा

Manisha Kayande मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा विद्रोहीच्या वतीने निषेध

वारकरी संप्रदाय समजून घेण्याचे कायंदे यांना आवाहन सातारा :  Manisha Kayande सत्ताधारी महायुतीच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भात बोलताना त्यांनी संविधान प्रचार व प्रसारक ,  व लोकायत करत असलेली सडक नाट्ये यावर नाव घेऊन टीका केली आहे.‌  जनसुरक्षा विधेयक लागू करण्यासाठी सरकारची धडपड Manisha Kayande सरकार पक्षाकडून…

अधिक वाचा

Senior police officer murdered; अमरावतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या

सुरुवातीला अपघात समजले जात होते प्रकरण; नंतर शरीरावर निघाले पंधरा ते वीस घाव  अमरावती : Senior police officer murdered शनिवारी संध्याकाळी अमरावती जिल्ह्यातील नवसारी परिसरात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सुरुवातीला अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केल्यावर शरीरावरील शस्त्रांचे घाव बघून हत्या…

अधिक वाचा

Mumbai Congress; सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई : Mumbai Congress मुंबई विभागीय काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रवक्ते, माध्यम समन्वयक म्हणून बजावली यापूर्वी जबाबदारी Mumbai Congress सुरेशचंद्र राजहंस यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवक्ते, मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र…

अधिक वाचा

Supreme Court; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार ― ॲड. प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का?; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल! मुंबई : Supreme Court २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले असले तरी, निवडणूक प्रक्रिया खरोखरच फ्री आणि फेअर झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड….

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group