
VBA; शांततेचा हा शेवटचा मार्च सुजात आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा
परभणी : (VBA) परभणी येथे झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सुजात…