AI Revolution in Company Boardrooms कंपन्यांच्या ‘बोर्डरूम’मध्ये AI क्रांती: नेतृत्वाची नवी व्याख्या

समीर चावरकर मुंबई: AI Revolution in Company Boardrooms कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर आता कंपन्यांच्या सर्वोच्च व्यवस्थापन स्तरावरही दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी मुख्य AI अधिकारी (Chief AI Officer – CAIO) अशी नवी पदे निर्माण केली आहेत. यामुळे, पारंपरिक CXO पदांची (जसे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी) जबाबदारीही बदलत आहे. आता, हे अधिकारी केवळ रोजच्या कामांवर…

अधिक वाचा

Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईची ‘लाल परी’ आता संग्रहालयात!

मुंबई : Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईच्या रस्त्यांवर गेली १५ वर्षे धुरळा उडवत धावलेली आणि मुंबईकरांच्या मनात घर करून राहिलेली ४००७/BM/A ही अशोक लेलँड रुटमास्टर-शैलीतील डबल-डेकर बस आता केवळ एक बस राहिली नसून, तिला ऐतिहासिक स्थान मिळाले आहे. ही ‘लाल परी’ आता ‘संग्राहिका’ म्हणून पुनर्जन्म घेत आहे. विशेष म्हणजे, हे भारतातील…

अधिक वाचा

“I just need to keep going.” बस.. मुझे चलते जाना है…

लेखक : विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात….

अधिक वाचा
नवी मुंबई महानगरपालिकाची अनधिकृत बांधकामाचे तोडकाम

Municipal Corporation Takes Swift Action Against Illegal Constructions कोपरखैरणे येथे अनधिकृत बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

नवी मुंबई: Municipal Corporation Takes Swift Action Against Illegal Constructions नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे तसेच उपायुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे परिसरात अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका किती गंभीर आहे,…

अधिक वाचा
Milind Bhosale

Maharashtra Faces New Crisis Over Contractor Payment Fund Distribution? कंत्राटदारांच्या देयकांसाठी निधी वाटपावरून महाराष्ट्रात नवा पेच?

मुंबई: Maharashtra Faces New Crisis Over Contractor Payment Fund Distribution?महाराष्ट्रातील विविध सरकारी विभागांमधील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली देयके आणि या देयकांचे वाटप करण्यासाठी येणाऱ्या निधीवरून राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना यांनी शासनाकडे या निधीचे वाटप ‘काम वाटपाच्या शासन निर्णयानुसार’ व्हावे, अशी मागणी केली आहे,…

अधिक वाचा
This leopard passed away

The leopard caught in Shahapur died suspiciously शहापूरमध्ये पकडलेला बिबट्या नाशिकमध्ये पोहोचला, उपचारादरम्यान दगावला; वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

नेत्वा धुरीशहापूर : The leopard caught in Shahapur died suspiciously ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळच्या बिबडेवाडी गावात पकडलेल्या एका बिबट्या संशयास्पदरित्या नाशिकमध्ये आढळला. अशक्त बिबट्यावर उपचार सुरु करताच त्यावर अगोदरच उपचार झाल्याचे आढळून आले. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकच्या सीमारेषेवर शहापूर येथून बिबटया सोडणे, बिबट्यावरील उपचार…

अधिक वाचा
MP Varsha Gaikwad

MP Varsha Gaikwad receives Sansad Ratna Award खासदार वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार: मुंबईकरांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याची ग्वाही

मुंबई : MP Varsha Gaikwad receives Sansad Ratna Award मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार, प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड यांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मानित करण्यात आले. सदैव…

अधिक वाचा
www.mahalakshvedhi.com (2)

Sale of Ivory Items Surges in Mumbai मुंबईत हस्तिदंताच्या वस्तूंची विक्री वाढली; वन विभागाकडून धडक कारवाई!

नेत्वा धुरीमुंबई : Sale of Ivory Items Surges in Mumbai सध्या मुंबईत हस्तिदंतापासून बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामध्ये हस्तिदंताच्या काठ्या आणि सजावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने जुलै महिन्यात मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून या वस्तू हस्तगत केल्या आहेत. या…

अधिक वाचा
www.mahalakshvedhi.com (1)

Maharashtra’s Textile Industry Gets a New Shine!महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाला नवी झळाळी! मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्णय, सौर ऊर्जेवर भर!

कविता बन्सोडमुंबई : Maharashtra’s Textile Industry Gets a New Shine! महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला आधुनिकतेकडे आणि शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्त्वाचे निर्देश दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वस्त्रोद्योग विभागाच्या आढावा बैठकीत, सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वस्त्रोद्योगात हरित आणि पर्यावरपूरक ऊर्जा वापरण्याचा मार्ग…

अधिक वाचा
Pradip Dande

“R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.” रा. सू. गवई: लोकशाहीचे निस्सीम पाईक आणि दूरदृष्टीचे नेते

प्रदीप पंजाबराव दंदे 9423622628 “R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.” २५ जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रिपब्लिकन नेते, माजी राज्यपाल, आणि माजी विधान परिषद सभापती रा. सू. गवई यांच्या स्मृतींना उजाळा देतो. ‘दादासाहेब’ या नावाने परिचित असलेले रामकृष्ण सूर्यभान (रा. सू.) गवई हे एक…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group