…त्या कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला मिळाले नवजीवन

मुंबई : नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते, वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्य…

अधिक वाचा

प्रदेश काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई : काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक…

अधिक वाचा

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

मुंबई : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या…

अधिक वाचा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी…

अधिक वाचा

चाहत्याचे धोनीबद्दलचे वेड CSK संघाला महाग पडतंय ?

चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एखाद्या देवापेक्षा कमी नाही. आयपीएल सुरु झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीचं नाव चेन्नई संघाशी जोडलं असून, आता त्याच्याशिवाय संघ नाही अशी स्थिती झाली आहे. मागील हंगामात चेन्नईच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्येही जिथे सामना सुरु आह त्या शहराच्या तुलनेच चेन्नईचे चाहते जास्त दिसत होते. एकट्या धोनी फॅक्टरमुळे हे…

अधिक वाचा

लखनौ सुपर जायंट्स विजयाच्या ट्रॅकवर, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभूत

आयपीएल 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सुरु होण्यापूर्वी हैदराबादची हवा होती. पण लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या होमग्राऊंडवर जाऊन त्यांना पराभूत केलं. आयपीएल 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना सुरु होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दहशत…

अधिक वाचा

करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान मिळणार

मुंबई : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय कसोटी संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, अनुभवी फलंदाज करुण नायरला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळू शकते. गेल्या काही दिवसांत नायरने आपल्या दमदार कामगिरीने पुन्हा एकदा राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे. करुण नायरचा दमदार फॉर्म करुण नायर भारतीय क्रिकेटमधील…

अधिक वाचा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करा

नवी दिल्ली : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) चे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. कोकण रेल्वेची…

अधिक वाचा

मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई

मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…

अधिक वाचा

आरटीओचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेची ‘ईओडब्ल्यू’ चौकशी होणार

मुंबई : परिवहन विभागातला एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे बदली संदर्भातील गैरव्यवहार व आरटीओच्या कामात हस्तक्षेप करतो. अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून वेठीस धरून शासनाविरोधात काम करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्याला अटक करण्याबाबत शासन काय करणार आणि या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखे (ईओडब्ल्यू) मार्फत चौकशी करावी,…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group