goat-allah

allah muhammad;बोकडाच्या कानावर ‘अल्लाह, मोहम्मद’

कोल्हापुरः (allah muhammad) देशभरात बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम धर्मियांमध्ये बोकडाला विशेष महत्व असते. या बोकडाच्या शरीरावर विशेष चिन्हं असली त्यांना लिलाव करुन मोठ्या किंमतीला विकले जात असते. अशाच एका बोकडाच्या कानावर अल्लाह, मोहम्मद लिहीलेला कोल्हापुरच्या बोकडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्जा नावाच्या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी (allah muhammad) कोल्हापूरच्या सैनिक टाकळी परिसरातील प्रशांत शंकर गुरव…

अधिक वाचा

aata thambaycha naay“आता थांबायचं नाय” नव्याने जगण्याला दिशा दाखवणारा चित्रपट

मुंबई : (aata thambaycha naay) वर्ष 2016 साली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चे काही कर्मचारी पुन्हा दहावीच्या परीक्षेला बसतात आणि चांगल्या मार्क्स ने पास देखील होतात. ही सत्य कथा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक शिवाजी वायचळ ह्यांनी मांडली आहे. BMC म्हटले की घाण कचरा अस डोळ्यासमोर येत. पण त्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. झाडू मारणारे…

अधिक वाचा

maharashtra farmer; शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी बातमी आली पुढे; भेंडवळच्या पुंजाजी महाराजांनी वर्तवले भाकीत 

बुलढाणा : (maharashtra farmer) यावर्षीच्या पावसाळ्याचा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील  घट मांडणीत पुंजाजी महाराजांनी शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारे भाकीत केले आहे. यावर्षीच्या पावसाळी ऋतूमध्ये पावसाची अनिश्चितता राहणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्यामुळे 7 जुन च्या मृगनक्षत्रानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा…

अधिक वाचा
Fule

Mahatma Fule;अनंत महादेवन दिग्दर्शीत फुले चित्रपट टॅक्स फ्री करा

मुंबई : (Mahatma Fule) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अनंत महादेवन दिग्दर्शीत फुले चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. फुले चित्रपट जगभरात प्रसिद्ध (Mahatma Fule) जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहे की, 25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा “फुले” हा…

अधिक वाचा

(IPL2025) मुंबईचा राजस्थान रॉयलवर दणदणीत विजय 

मुंबई : (IPL2025) मुंबई आणि राजस्थान रॉयल यांच्या IPL सामन्यांमध्ये मुंबईने जोरदार मुसंडी मारत राजस्थान रॉयलचा पराभव केला आहे. मुंबईने सलग सहा सामने जिंकले असून संघ पॉइंट टेबलचे अव्वलस्थान पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल थेट आयपीएल सामन्यातून बाहेर पडले आहे. 100 धावांच्या फरकाने मुंबईने जिंकला सामना (IPL2025) “जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक…

अधिक वाचा
Maharashtra Transport

Maharashtra Transport;परिवहनच्या बढत्या-बदल्यांचा मलिदा लाटण्यासाठी थेट मंत्रालयातील सहसचिवांनाच बदलून मर्जितील मित्राच्या नियुक्तीचा घाट

मुंबईः (Maharashtra Transport) राज्यातील परिवहन विभागातील ब्लॅक कमाई आता कुठे लपुन राहीली नाही. राज्यातील आरटीओ कार्यालयापासून ते चेकपोस्ट पासून थेट आयुक्तालयापर्यंत लक्ष्मी दर्शनाचे वाटप करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहे. अशातच आता थेट बढत्या-बदल्यांचा संपुर्ण मलिदा खाता यावा यासाठी अडसर ठरणारे मंत्रालयातील परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनाच परिवहन आयुक्त कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी…

अधिक वाचा

Caste wise census;जातनिहाय जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रनिधीत्वाची हमी

मुंबई: (Caste wise census) केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. भाजपा सरकारचा आधी…

अधिक वाचा
महाआरोग्य शिबीरात

Rahul Narvekar; समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही केवळ सेवा नसून परिवर्तनाचे साधन

मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे…

अधिक वाचा

Somnath Suryavanshi; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती !

औरंगाबाद : (Somnath Suryavanshi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश…

अधिक वाचा

Maharashtra Congress; नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  (Maharashtra Congress) छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  संविधान सद्भावना यात्रेला…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group