महाराष्ट्रातील 200 पैकी 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यात 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला असून, 843.85 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर 9.46 टक्के उताऱ्यासह 79.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कमी उत्पादन आणि गाळप क्षमता वाढल्याने कारखान्यांनी या…

अधिक वाचा

राज्यातील शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींवर तारण कर्ज मिळणार

मुंबईः राज्यातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आता या जमिनींवर बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे. राज्याच्या महसुल विभागाने तातडीने यासंबंधीत परिपत्रक जारी केले असून लाखो…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group