आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे तीन जिल्ह्यात पुनर्विकास धोरण लागू

मुंबई : भाजपा आमदार अमित गोरखे यांची विधीमंडळात पुनर्विकास धोरणांसदर्भात लक्षवेधी लावल्याने पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, शाहूनगर मध्ये पुनर्विकास धोरण लागू करण्यात आले आहे. उद्योग राज्यमंत्री इंद्रायणी नाईक यांचे बैठकीत आश्वासन दिले आहे. २६ मार्च २०२५ रोजी उद्योग राज्यमंत्री इंद्राणील नाईक यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी राज्यमंत्री इंद्रणील…

अधिक वाचा

दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट

आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतीश सालियन यांच्या तक्रारीवर लवकरच एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुंबई : दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’…

अधिक वाचा

टॉमेटोचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

मुंबईः बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत. भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती…

अधिक वाचा

राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम

मुंबईः राज्यातील सातबाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिवंत सातबारा मोहीम ‘ राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे…

अधिक वाचा

काळा गहू आणि तांदूळ शेतीचा अनोखा प्रयोग, कमी खर्चात शेतकरी झाला लखपती

मुंबईः राज्यातील शेतकरी पारंपारीक शेती पद्धतीला फाटा देत अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या मेहरबानी गावातील प्रगतशील शेतकरी आदित्य त्यागी यांनी काळा गहू आणि काळ्या तांदळाची यशस्वी शेती केली आहे. आज जिल्ह्यात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदित्य त्यागी यांनी…

अधिक वाचा

महाराष्ट्रातील 200 पैकी 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यात 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला असून, 843.85 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर 9.46 टक्के उताऱ्यासह 79.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कमी उत्पादन आणि गाळप क्षमता वाढल्याने कारखान्यांनी या…

अधिक वाचा

राज्यातील शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींवर तारण कर्ज मिळणार

मुंबईः राज्यातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आता या जमिनींवर बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे. राज्याच्या महसुल विभागाने तातडीने यासंबंधीत परिपत्रक जारी केले असून लाखो…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group