सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे.
- 12 मिमी ड्रिपरलाईन-
लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे आणि एकसमान पाणी व खते वितरणासह बचत करते ! 💦
2. 16 मिमी ड्रिपरलाईन-
मोठ्या बागा आणि ओळीतील लागवडीच्या पीक क्षेत्रासाठी आदर्श. एकसमान प्रवाह स्वयं-स्वच्छता तंत्रज्ञानासह उत्तम ड्रिपरलाईन !
3. 20मिमी ड्रिपरलाईन–
मोठे क्षेत्र किंवा व्यावसायिक वापर, ही हेवी-ड्यूटी ड्रिपरलाईन ही तुमची अधिक लांबीच्या क्षेत्रासाठी सर्वोत्तम आहे. ते पाण्याचे अधिक लांबीपर्यंत वाहून नेण्याची क्षमता, ज्यामुळे ते फळबागा आणि मोठ्या शेतीसाठी योग्य बनते!