वडिलांचे अफेअर,दिशाच्या मृत्यूचे कारण ?

Share

मुंबई : दिशा सालीयांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहे. आज एक नवा अँगल चर्चेत आला तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणणीभूत ठरल्याचं धरल्याच दिसत आणि त्यावरून राजकारण तापलय. आपण नार्को टेस्ट साठी तयार आहोत पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असा आव्हान देणाऱ्या सतीश सालियन यांना संशयाच्या घेऱ्यात उभ केलं जात आहे.

कारण ढवळून निघालय, रोज वेगवेगळे आरोप होतायत, नवनवे पुरावे समोर येत. आता या प्रकरणातल्या एका नव्या अँगलमुळे खळबळ उडाली. मालवणी पोलिसांच्या जुन्या क्लोजर रिपोर्टने खुद दिशाच्या वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलय. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत धरल्याच दिसत.

दोन अयशस्वी प्रोजेक्ट आणि मित्रांसोबत काही गैरसमज. तिच्या वडिलांनी तिने कष्टाने कमावलेल्या पैशाचा. वापर केला, ठाण्यातील त्यांच्या मसाले बनवण्याच्या युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्यावर वडिलांनी पैसे खर्च केल्यामुळे दिशा नैराश्यात होती. दिशाने तिच्या जवळच्या काही मित्रांना याबद्दल सांगितलही होतं. दोन जून 2020 ला याच पैशांवरून तिच्या वडिलांशी तिचा वाद झाला आणि ती मित्र रोहन रॉयच्या जनकल्याण नगर मालवणी इथल्या फ्लॅटमध्ये राहायला गेली. मात्र सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यानी ही शक्यताच फेटाळून लावली आहे.

मुंबई पोलिसांनी खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी खोटे पुरावे तयार केल्याचा त्यांचा आरोप आहे. दिशाच्या घेतला आहे, अमान्य केला आहे, त्या आधारावर दिशाच्या वडिलांच हे जे काही त्यांची मानहानी बदनामी सुरू आहे, ते योग्य आहे का? शिंदेंच्या शिवसेने क्लोजर रिपोर्ट वरून ठाकरे पिता पुत्रांवर हल्लाबोल केला. मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट, पोस्टमार्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा साल्यांच्या वडिलांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group