
आमदार, महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भाजप प्रदेश महामंत्र्यांचा 5 कोटींच्या रेतीवर डल्ला
मुंबई : वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अवैध रित्या उत्खननात एका आमदाराचा हस्तक असल्याचं पुढे येत आहे. भाजपाचा प्रदेश महामंत्री हा संपूर्ण रेती माफिया चालवतोय अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तब्बल पाच कोटींची रेती चोरूनही वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून…