
AI Revolution in Company Boardrooms कंपन्यांच्या ‘बोर्डरूम’मध्ये AI क्रांती: नेतृत्वाची नवी व्याख्या
समीर चावरकर मुंबई: AI Revolution in Company Boardrooms कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर आता कंपन्यांच्या सर्वोच्च व्यवस्थापन स्तरावरही दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी मुख्य AI अधिकारी (Chief AI Officer – CAIO) अशी नवी पदे निर्माण केली आहेत. यामुळे, पारंपरिक CXO पदांची (जसे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी) जबाबदारीही बदलत आहे. आता, हे अधिकारी केवळ रोजच्या कामांवर…