एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागते

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं…

अधिक वाचा

गोरगरीब, वंचित, पीडितांना न्याय मिळवून देणार- अण्णा बनसोडे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळेच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तीला विधानसभा उपाध्यक्षासारखे संवैधानिक पद मिळाले आहे. या संवैधानिक पदाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…

अधिक वाचा

बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून सौगात- ए- सत्ता उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले. मुस्लिमांनी मत दिल्यावर सत्ता जिहाद म्हटले. आता भाजपकडून ईद निमित्त सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशातील ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम सौगात-ए- मोदी नव्हे तर निर्लज्जपणा आहे. बोगस हिंदुत्ववादी आणि बुरसटलेल्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group