
एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागते
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं…