
…मदत द्या, नाहीतर खुर्च्या सोडा!
पूरग्रस्तांसाठी काँग्रेस ३ ऑक्टोबरला राज्यभर आक्रमक आंदोलन करणार मुंबई: अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यास महाभ्रष्ट महायुती सरकारने केलेल्या दिरंगाईमुळे काँग्रेस पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे डोळेझाक करणाऱ्या या ‘मुक्या-बहिऱ्या’ सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन पुकारण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात १०० लाख हेक्टरहून…