साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीने उडवले,कोयत्याने संपवले

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावातील रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून १२ मार्च रोजी झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं रत्नशिव निंबाळकर याची पत्नी प्राजक्ता निंबाळकर, बहीण शीतल शिंदे लहान मुलांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. रत्नशिव निंबाळकरच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पोलिसांनी मुख्य…

अधिक वाचा

दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट

अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली. यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये, असे आवाहन केले. अमरावती येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन अमरावती ग्रामीण कार्यालयात…

अधिक वाचा

…त्या कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला मिळाले नवजीवन

मुंबई : नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते, वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्य…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group