
Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support लोकांच्या कामांना प्राधान्य दिल्यास लोक पाठीशी ठामपणे उभे राहतात: अजितदादा पवार
मुंबई: Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, लोकांची कामे केली तरच लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी…