Mahanagarpalika elections: ब्रेकिंग न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश नवी दिल्ली : (Mahanagarpalika elections) राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका पुढील चार घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा (Mahanagarpalika elections) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिला आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या…

अधिक वाचा

ramdas athawale; रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना

मुंबई : (ramdas athawale) रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम  राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड रामदास आठवले यांनी जाहीर केली. सिक्कीम प्रदेशाध्यक्ष पदी नामग्याल…

अधिक वाचा

All Party Meeting ; सर्वदलीय पक्षाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची दांडी

नवी दिल्ली : (All Party Meeting) जम्मू काश्मीरचा पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. पर्यटकांचे धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांना टारगेट करून त्यांना पॉइंट ब्लँक गोळी मारण्याच्या घटना घडली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान यांचा निर्णय अंतिम असतो. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला…

अधिक वाचा

Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा

americaambedkarjayanti; विकास तातड यांचा 134 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त अमेरिकेतिल जर्सी सिटी महापौरांकडून गौरव

जर्सीसिटी : (america ambedkar jayanti) विकास तातड यांना सामाजिक न्याय, शैक्षणिक समता व मानवाधिकारांच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जर्सी सिटीचे महापौर स्टिव्हन एम. फुलोप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गौरवप्रमाणपत्र प्रदान केले. या सन्मानादरम्यान त्यांच्या 10 वर्षांहून अधिक काळातील धोरणात्मक उपक्रमांनी व परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यक्रमांनी वंचित घटकांच्या जीवनात साधलेला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव विशेष…

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा

Ambedkarjayanti कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे बाबासाहेबांची 134 वी जयंती थाटात साजरी

मुंबई : (Ambedkarjayanti) अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी केली गेली. या जयंती कार्यक्रमात अमेरिकन तत्वज्ञ डॉ. कॉर्नल वेस्ट यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण केले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बिश्नू पेरियार,  बोस्टन विद्यापीठाचे पीएच. डी. स्कॉलर दादासाहेब तांडले, राम गौतम, कॅप्टन विजय बांबोळे, डॉ. सलाम शेख, ॲड. दीपक चटप, इशान परमार यांची प्रमुख…

अधिक वाचा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला लोकसेवेसाठी सत्ता मिळत राहिली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / न्यूयॉर्क : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन लायब्ररी येथील ज्ञानाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. मला तीनवेळा लोकसभा खासदार , राज्य सभा खासदार, महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री, देशाचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मला लोकसेवा करण्याचा अधिकार मिळाला…

अधिक वाचा

मोदीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार ?

मुंबई : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group