Pruthaviraj Chavhan

parliamentary delegation needed;ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचेच चव्हाण यांची टिका मुंबई : (parliamentary delegation needed) काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून…

अधिक वाचा

Congress Shivsena; लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट मुंबई :  भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस (2)

Caste-wise census;जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा

जातनिहाय जनगणनेनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मुंबई : (Caste-wise census) ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून…

अधिक वाचा
Rohini Khadse

foxconn project;महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला

आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? मुक्ताईनगर: (foxconn project) महाराष्ट्राच्या हातातून निसटलेला बहुचर्चित फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आता थेट उत्तर प्रदेशच्या झोळीत पडला आहे. यावरून आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? असा सवाल केला आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा…

अधिक वाचा

Chief Justice of India; भुषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर अमरावतीत जल्लोष

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करत इर्विन चौकात फटाके फोडून, लाडु वाटप केले. अमरावती : (Chief Justice of India) अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.. अमरावतीत लड्डू वाटप फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या माल्यार्पन करत आनंद साजरा केला. अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा…

अधिक वाचा
prakash-ambedkar

Adv. Prakash Ambedkar; युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ?

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग पुणे : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध बंदीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? भारतीय पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्रमंत्री यांच्याकडून का नाही ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केला आहे. युद्धबंदी आमच्या अटींवर झाली की अमेरिकेच्या ? परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमांच्या ब्रिफिंगवरून हे…

अधिक वाचा
तापी नदी करार

Historic agreement;तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ : देवेंद्र फडणवीस भोपाळ : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोपाळ येथे दिली….

अधिक वाचा
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतांना

Harshvardhan Sapkal;काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष : हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आदरांजली. कराड : (Harshvardhan Sapkal) काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून…

अधिक वाचा
foreign-secretary-vikram-misri

stoppage of firing; ब्रेकिंग न्युजः भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा

आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली. मुंबईः (stoppage of firing) भारत आणि पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीजफायरची घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. शनिवारी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही…

अधिक वाचा

mandal commission…काय ? आपण मंडल आयोगाच्या चळवळीत सक्रिय होते; मग ही बातमी आपल्यासाठीच आहे

मुंबई : (mandal commission) ओबीसींना संविधानिक अधिकार बहाल करणारा मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून ते आजपर्यंत विविध माध्यमातून योगदान देत असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करीत आहोत. तरी आपण आम्हाला माहिती गोळ्या करण्यास मदत करावी ही नम्र विनंती राम वाडीभस्मे यांच्याकडून करण्यात आले आहे. 1990 पूर्वीच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या माहिती नोंदवता येणार (mandal commission) ओबीसींना संविधानिक अधिकार…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group