
Pahalgam Terror Attack: भारतातील महिला वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला डुच्चु मिळण्याची शक्यता
मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास…