जुने वाहन स्क्रॅप केल्यास 15 टक्के कर सवलत

मुंबई : स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.    नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून 8 वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून 15…

अधिक वाचा

धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही; जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका

लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केला आहे. मुंबई : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले…

अधिक वाचा

सीईटी परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित अफवांना बळी पडू नका 

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एमबीए, एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून अवांछित कॉल (Spam Call) च्या माध्यमाद्वारे उमेदवारांना गैरप्रकारे पर्सेंटाईल वाढवून देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींची तातडीने  दखल घेवून एफआयआर दाखल केला आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे. परंतु याबाबत काही समाजमाध्यमांवर…

अधिक वाचा

मुस्लीम देशांमध्ये वाढले अचानक बालविवाह

ऑक्सफॅम आणि युनिसेफनुासर, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 70% विवाहित मुली कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला बळी पडतात. कमी वयात गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच लग्नानंतर मुलींचे शिक्षण खंडित होते. मुस्लीम देशांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मिडील ईस्ट आणि उत्तर आफ्रिका भागात बालविवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे प्रयत्न…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group