
SandMafiya; नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द
मुंबई : (SandMafiya) राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून, राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरमधील 10 डेपोंवर उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे. राज्यातील डेपोंचा वस्तुनिष्ठ अहवाल मागितला (SandMafiya) विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला…