पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना; नगरपरिषद संचालनालयाच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई : राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषद संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची केलेली पदोन्नती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकारी आणि मुख्याधिकारी ‘ब’ गटाचील अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवण्याची मेहरबानी काही अधिकाऱ्यांवर दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक असलेल्या एका अधिकाऱ्याचे त्याकरीता नाव वापरल्याची…

अधिक वाचा

मंगेशकर हॉस्पिटलला थकीत कर भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन यांच्या रुग्णालय असलेल्या इमारतींवर 22 कोटी 6 लाखांची पुणे महानगरपालिकेची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात आधीच 2017 मध्ये न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली असून, एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणानंतर आता रुग्णालयाला 7 एप्रिल रोजी थकीत कर रक्कम भरण्याचे आदेश देऊनही रुग्णालयाचे धनंजय केळकर यांनी कर…

अधिक वाचा

वर्धेत दुर्दैवी अपघातात पोलिसांचे अख्खे कुटुंब संपले 

वर्धा : वर्धेच्या तरोडा नजीक कारची ट्रकवर धडक बसल्याने वर्धेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांसह अख्खं कुटुंब अपघातात संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुलं असा चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धेत शोककळा पसरली आहे. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असतांना रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ…

अधिक वाचा

आमदार, महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भाजप प्रदेश महामंत्र्यांचा 5 कोटींच्या रेतीवर डल्ला 

मुंबई : वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अवैध रित्या उत्खननात एका आमदाराचा हस्तक असल्याचं पुढे येत आहे. भाजपाचा प्रदेश महामंत्री हा संपूर्ण रेती माफिया चालवतोय अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तब्बल पाच कोटींची रेती चोरूनही वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून…

अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलरवर, पण  भारतात मात्र अवाजवी कर लावून जनतेची लूट

मुंबई : जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व…

अधिक वाचा

तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करणार

मुंबई : कोरोना नंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला व या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात…

अधिक वाचा

शेतकऱ्यांनो अचूक ड्रीपरलाईन साईज कशी निवडाल !

सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे…

अधिक वाचा

सायबर गुन्हे रोखण्यात मुंबई पोलीस दल सक्षम

मुंबईः सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हाण असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले….

अधिक वाचा

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

मुंबई : कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महाजनको’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती….

अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group