
तुमसर एसडीओ, तहसीलदारांच्या निलंबनानंतर शेकापुर बाई रेती घाटावरील रेती तस्करांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
मुंबई : रेती साठेबाजी रोखण्यात अपयशी ठरलेल्या तुमसरच्या एसडीओ आणि तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. मात्र वर्धा जिल्ह्यात 5 कोटींच्या वर रेती चोरणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मंत्रालयातील एका वरिष्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शेकापूर बाई येथील अधिकाऱ्यांवर कोणत्याही वेळेत कारवाई होण्याची शक्यता…