
WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच
अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…