मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई

मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…

अधिक वाचा

आरटीओचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेची ‘ईओडब्ल्यू’ चौकशी होणार

मुंबई : परिवहन विभागातला एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे बदली संदर्भातील गैरव्यवहार व आरटीओच्या कामात हस्तक्षेप करतो. अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून वेठीस धरून शासनाविरोधात काम करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्याला अटक करण्याबाबत शासन काय करणार आणि या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखे (ईओडब्ल्यू) मार्फत चौकशी करावी,…

अधिक वाचा

सावधान ! वेटिंग तिकीट असेल आता रेल्वे स्थानकावर प्रवेशास मनाई

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही…

अधिक वाचा

अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द; मध्य रेल्वेवर ब्लाॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारणीसाठी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group