
Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईची ‘लाल परी’ आता संग्रहालयात!
मुंबई : Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईच्या रस्त्यांवर गेली १५ वर्षे धुरळा उडवत धावलेली आणि मुंबईकरांच्या मनात घर करून राहिलेली ४००७/BM/A ही अशोक लेलँड रुटमास्टर-शैलीतील डबल-डेकर बस आता केवळ एक बस राहिली नसून, तिला ऐतिहासिक स्थान मिळाले आहे. ही ‘लाल परी’ आता ‘संग्राहिका’ म्हणून पुनर्जन्म घेत आहे. विशेष म्हणजे, हे भारतातील…