महालक्षवेधी टीम

sand mafiya;रेती चोरी प्रकरणात चंद्रपूरचा भाजपचा तालुका महामंत्र्यांचे ट्रॅक्टर जप्त

विदर्भात रेती चोरीत भाजपचे महामंत्री अव्वल  वर्धा : (sand mafiya) एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या तालुका महामंत्र्यांचे रेती चोरीचे ट्रॅक्टर हैप्पी करण्यात आले, मात्र दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील शेकापूर आणि डारोडा या घाटावर भाजपचे महामंत्री रेती चित्रीत असल्याची माहिती आहे. प्रशासन त्यांच्यावर का कारवाई करत हे आता स्पष्ट झालय.  गौण खनिज चोरीवर आमदारांचा आशीर्वाद sand mafiya वर्धा जिल्ह्यात…

अधिक वाचा
Nana Patole

chief justice of india; सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार नाना पटोलेंचा सवाल मुंबई : (chief justice of india) महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न…

अधिक वाचा
Pruthaviraj Chavhan

parliamentary delegation needed;ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचेच चव्हाण यांची टिका मुंबई : (parliamentary delegation needed) काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून…

अधिक वाचा

engineer contractor association; राज्यातील अभियंता, कंत्राटदारांच्या समस्यांबाबत मंत्री जयकुमार गोरे यांची भेट 

मुंबई : (engineer contractor association) राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांची 16 में रोजी जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री कक्ष सोलापुरात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे शिष्टमंडळ वतीने भेट घेतली व बैठक झाली. निविदाप्रक्रियेतील बेकायदेशीर गोष्टींचा वाचला पाढा engineer contractor association  यावेळी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र मधील जिल्हा परिषद मध्ये विकासाची कामे  सुशिक्षित बेरोजगार अभियंता,…

अधिक वाचा

Msrtc ओव्हर स्पीडबद्दल एसटीच्या चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसुल

विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादा किंचित वाढल्यास दंड वसुलीत शिथिलता देण्यात यावी; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी  मुंबई : (Msrtc) मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आर.टी. ओ. ने घालून दिलेली ताशी 80 किलो मिटर व घाट सेक्शन मध्ये ताशी 40 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्या बद्दल बऱ्याच एसटी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून  आता पर्यंत लाखो रुपयांच्या दंडाच्या रक्कमेची…

अधिक वाचा

sand mafia ; प्रशासन, सत्ताधाऱ्यांची रेती माफियांना खुली छुट

वर्धा : (sand mafia) अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एक-दोन ट्रकांवर कारवाई करून रेती उत्खनन होत असलेल्या घाटांवर कारवाई होत नाहीत. शेकापुर आणि दरोडा या घाटावरून दररोज 100 पेक्षा अधिक रेतीचे ट्रक बाहेर पडत असताना शासन मात्र गप्प आहे.  कोट्यवधींची रेती माफियांचा डल्ला sand mafia हिंगणघाटच्या शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून अवैध रीत्या रेती उत्खनन सुरू…

अधिक वाचा

Matang community for SC; अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे 20 मेला आझाद मैदानावर जनआक्रोश महाआंदोलन

मुंबई : (Matang community for SC) अनुसूचित जाती व जमातीअंतर्गत उपवर्गीकरण करावे ही सकल मातंग समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी सकल मातंग समाजाने 20 मे रोजी आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन आयोजित केले असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती…

अधिक वाचा

Congress Shivsena; लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट मुंबई :  भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही…

अधिक वाचा

Maharashtra Mantralay; मुंबई मंत्रालय जनतेवरील प्रवेशाचे निर्बंध तातडीने मागे घेणे आवश्यक 

मुंबई : (Maharashtra Mantralay) महाराष्ट्रातील जनता जवळपास १२ ते १४ कोटी या सर्व जनतेचे महत्त्वाचे व मुलभूत सुविधा, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुंबई येथे असलेले मंत्रालयाची इमारत व त्यामधील काम करणारे प्रशासन व राज्यकर्ते यांनी आता राज्यातील जनतेवरच मंत्रालय मध्ये‌ आपले कामे घेऊन येणारे जनता यावरच आता प्रवेशावर बंधने‌ घातली आहे ती अत्यंत…

अधिक वाचा

nomadic community; भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग

जातप्रमाणपत्र, आधारकार्डसह १५ मागण्यांवर निर्णय मुंबई : (nomadic community) भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध करण्यासह प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले. या निर्णयांची…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group