महालक्षवेधी टीम

तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करणार

मुंबई : कोरोना नंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला व या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात…

अधिक वाचा

शेतकऱ्यांनो अचूक ड्रीपरलाईन साईज कशी निवडाल !

सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे…

अधिक वाचा

सायबर गुन्हे रोखण्यात मुंबई पोलीस दल सक्षम

मुंबईः सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हाण असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले….

अधिक वाचा

भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली, धर्मशील राजा अशोक सम्राट

धर्माराजिका चक्रवात, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, भूपतिं, मौर्यराजा, अशोक, धर्माशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धर्मनायक सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली आणि धर्मशील सम्राट मानले जातात. चक्रवर्ती सम्राट अशोक – एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे, सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. आज त्यांची जयंती साजरी करताना,…

अधिक वाचा

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

मुंबई : कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महाजनको’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती….

अधिक वाचा

परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा

 मुंबई : राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते  परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या  आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी…

अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात…

अधिक वाचा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांदण रस्त्यांसाठी माती, खडी रॉयल्टी फ्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री…

अधिक वाचा

कांचा गचीबोवलीची 400 एकर वन जमिनीवर बुलडोझर 

तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गचीबोवली येथील 400 एकर हिरवळीच्या वनजमिनीची सफाई सुरू केल्यावर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला आहे.  हैदराबाद : उच्च न्यायालयात खटला सुरू असतानाही, तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गाचीबोवली येथील 400 एकर वनजमिनीची मंजुरी सुरू केल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला. प्रस्तावित लिलावाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा…

अधिक वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group