महालक्षवेधी टीम

टॅरिफ, ट्रम्प आणि जागतिक व्यापार: बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताचे स्थान

धनंजय पुष्पलता करवीर ठाकरेलोकधोरण तज्ज्ञ, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समो.क्र. 9764486664एक्स हँडल : http://@Thackeraythinks अलीकडच्या काही वर्षांत जागतिक व्यापारात भूकंपासारखे बदल झाले आहेत. यामागे प्रमुख कारण ठरले आहे संरक्षणवादी धोरणांचे पुनरागमन, विशेषतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात, ज्यांनी जागतिकीकरणाच्या दीर्घकालीन संकल्पनेला थेट आव्हान दिले. सरकारांकडून लावण्यात येणाऱ्या “टॅरिफ” या कराचा वापर केवळ महसूल संकलनापुरताच…

अधिक वाचा

वर्धेत दुर्दैवी अपघातात पोलिसांचे अख्खे कुटुंब संपले 

वर्धा : वर्धेच्या तरोडा नजीक कारची ट्रकवर धडक बसल्याने वर्धेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांसह अख्खं कुटुंब अपघातात संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुलं असा चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धेत शोककळा पसरली आहे. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असतांना रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ…

अधिक वाचा

आमदार, महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भाजप प्रदेश महामंत्र्यांचा 5 कोटींच्या रेतीवर डल्ला 

मुंबई : वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अवैध रित्या उत्खननात एका आमदाराचा हस्तक असल्याचं पुढे येत आहे. भाजपाचा प्रदेश महामंत्री हा संपूर्ण रेती माफिया चालवतोय अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तब्बल पाच कोटींची रेती चोरूनही वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून…

अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलरवर, पण  भारतात मात्र अवाजवी कर लावून जनतेची लूट

मुंबई : जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व…

अधिक वाचा

तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करणार

मुंबई : कोरोना नंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला व या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात…

अधिक वाचा

शेतकऱ्यांनो अचूक ड्रीपरलाईन साईज कशी निवडाल !

सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे…

अधिक वाचा

सायबर गुन्हे रोखण्यात मुंबई पोलीस दल सक्षम

मुंबईः सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हाण असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले….

अधिक वाचा

भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली, धर्मशील राजा अशोक सम्राट

धर्माराजिका चक्रवात, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, भूपतिं, मौर्यराजा, अशोक, धर्माशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धर्मनायक सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली आणि धर्मशील सम्राट मानले जातात. चक्रवर्ती सम्राट अशोक – एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे, सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. आज त्यांची जयंती साजरी करताना,…

अधिक वाचा

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

मुंबई : कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महाजनको’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती….

अधिक वाचा

परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा

 मुंबई : राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते  परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या  आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group