महालक्षवेधी टीम

Cabinet decision; सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले 11 निर्णय

मुंबईः (Maharashtra cabinet) राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली असून, तब्बल 11 निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये विशेषतः मुळशी येथील टेमघर प्रकल्पाला 488.53 कोटींच्या किंमतीची सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. असे झालेत 11 निर्णय (Maharashtra cabinet)

अधिक वाचा

Dr.Babasaheb Ambedkar; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे राज्य सरकारने केले प्रकाशन

मुंबई : (Dr.Babasaheb Ambedkar) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. जनता खंड ची निर्मिती (Dr.Babasaheb Ambedkar) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9…

अधिक वाचा

wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?

मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर…

अधिक वाचा

pahalgam; विजय वडेट्टीवारांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबई : (pahalgam) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विरोधात आज शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे जोरदार आंदोलन केले. पर्यटकांच्या अनुभवावर शंका उपस्थित करणाऱ्या आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवार याने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन.सी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित…

अधिक वाचा

Devendra Fadnavis; राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा

मुंबई : (Devendra Fadnavis) राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबवावे. मृद व जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा हा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), व भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था (GSDA)…

अधिक वाचा

Gadchiroli; अवैध उत्खननावर 47 कारवायांत 29 लाखांचा दंड

गडचिरोली :  (Gadchiroli) जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत 47 प्रकरणात एकूण 29 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. जिल्हाभरात वाळू, मुरूम आणि मातीच्या अवैध उत्खननाविरोधात सर्वाधिक म्हणजेच 43 कारवाया वाळूच्या, 3 मुरमाच्या तर 1 कारवाई मातीच्या प्रकरणात करण्यात आली आहे. गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक कारवाईची प्रकरणे…

अधिक वाचा
Shrirang Barge

Msrtc; एसटीला उभारी देण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू

मुंबईः (Msrtc) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली असून यातून यश मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. पण पूर्वी नेमलेल्या सल्लागारांचा अनुभव काही चांगला नाही. त्या मुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. एवढीच शंका असल्याचे मत…

अधिक वाचा
jalgaon-crime1

JalgaonCrime: लेकिनं प्रेमविवाह केल्याच्या संतापातून वडिलांचा पोटच्या पोरीसह जावयावर केला गोळीबार

जळगांव : (Jalgaon Crime News) वडिलाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेम विवाह केला होता. वडिलांच्या डोक्यात त्याचा राग होता. हाच राग घेऊन तब्बल एक वर्षानंतर वडिलाने पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथे घडली आहे. ज्यामध्ये मुलीचा मृत्यु झाला असून, जावयी गंभीर जखमी आहे. पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना ऑनर किलिंग…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांची रेती घाटावर धकड कारवाई

Devendra Fadanvis; सत्ताधारी भाजपा आमदारांनेच मुख्यमंत्री, महसुलमंत्र्याना दिला घरचा अहेर

मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांनी नदीकाठच्या रेती साठ्यावर मारली धाड

Wardha Reti Mafiya;वर्धा, वणा, यशोदा, पोथरा नद्यांमधील रेतीवर माफियांचा डल्ला

मुंबईः (Wardha Reti Mafiya) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रेतीधोरण जाहिर केले आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यात होत नाही. जिल्ह्यात एकूण ३६ पेक्षा जास्त अधिकृत घाट आहे. त्यामध्ये वर्धा नदीवर सर्वाधीक घाट असून, इतर वणा, यशोदा, पोथरा नदींवर सुद्धा रेतीचे घाट आहे. मात्र, यासर्व नद्यांना पोखण्याचे काम जिल्ह्यातील भाजपा नेत्यांकडून सर्रास केले…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group