
पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु
मुंबई : पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामांमधील घरांचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीची विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली होती. त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेले काही महिन्यांपासून बंद असलेले खरेदी…