महालक्षवेधी टीम

हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस (2)

caste wise census;जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगना, कर्नाटक पॅटर्न राबवा

जातनिहाय जनगणनेनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मुंबई : caste wise census ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर…

अधिक वाचा
Rohini Khadse

foxconn project;महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला

आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? मुक्ताईनगर: foxconn project महाराष्ट्राच्या हातातून निसटलेला बहुचर्चित फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आता थेट उत्तर प्रदेशच्या झोळीत पडला आहे. यावरून आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? असा सवाल केला आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ. प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

maharashtra farmer; शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले

खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई : maharashtra farmer राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

अधिक वाचा

bhima koregao;शरद पवार यांना भिमाकोरेगाव प्रकरणात रस उरला नाहीये का ?

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप  मुंबई : bhima koregao भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जानेवारी 2024 रोजी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे 30 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश भिमाकोरेगाव चौकशी आयोगाने दिले होते….

अधिक वाचा

chief justice of india; भुषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर अमरावतीत जल्लोष

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करत इर्विन चौकात फटाके फोडून, लाडु वाटप केले. अमरावती : chief justice of india अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.. अमरावतीत लड्डू वाटप फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या माल्यार्पन करत आनंद साजरा केला. अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा…

अधिक वाचा
bombay-high-court

high court criminal petition; आरटीओ भरत कळसकर यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल

मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू मुंबई : high court criminal petition ताडदेवचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावर क्राइम इन्वेस्टिगेशन ब्यूरो यांनी भ्रष्टाचार, घोटाळ्याबद्दल उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली असून सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातील दोन माजी न्यायाधीश व राज्याचे माजी महासंचालक यांनी याचिकेतून कळसकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. याचिकेमधून…

अधिक वाचा

harijan sevak sangh; महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

मुंबई  : harijan sevak sangh राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात प्रचार, प्रसाराचे काम करणार harijan sevak sangh हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन…

अधिक वाचा

savta parishad;सावता परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची निवड

नांदेड : savta parishad सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान सचिव डॉ.राजीव काळे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता परिषद प्रदेश कार्यालय मरिन ड्राईव्ह मुंबई येथे 9 मे रोजी सावता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले…

अधिक वाचा
Ajit Pawar

ncp ajit pawar; शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही ncp ajit pawar नांदेड : ncp ajit pawar देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची…

अधिक वाचा
prakash-ambedkar

adv prakash ambedkar; युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ?

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग पुणे : adv prakash ambedkar भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध बंदीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? भारतीय पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्रमंत्री यांच्याकडून का नाही ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केला आहे. युद्धबंदी आमच्या अटींवर झाली की अमेरिकेच्या ? adv prakash…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group