जिल्हा परिषदेच्या वर्हा सर्कलमध्ये काँग्रेसने उमेदवारी शिरजगाव मोझरीत द्यावी
सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात असल्याची आरोप शिरजगाव मोझरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांनी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने शिरजगाव मोझरी गावात उमेदवारी दिली नसल्याने यावेळी खुला प्रवर्गासाठी गावाने प्रबळ दावेदारी ठोकली आहे. शिरजगाव मोझरी…
