हल्ला इराणवर तीन दिवसाचा दुखवटा बीडमध्ये; अमेरिका, इस्रायलचा झेंडा जाळला

Share

Iran Israel War : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत इराणी समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बीडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील इराणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता अमेरिका आणि इजराइल यांनी केलेल्या इराणवर हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत इराणी समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बीडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच काल शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी अमेरिका आणि इस्रायलचा ध्वज देखील जाळला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group