जिल्हा परिषदेच्या वर्हा सर्कलमध्ये काँग्रेसने उमेदवारी शिरजगाव मोझरीत द्यावी
सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात…
सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात असल्याची आरोप शिरजगाव मोझरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांनी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने शिरजगाव मोझरी गावात उमेदवारी दिली नसल्याने यावेळी खुला प्रवर्गासाठी गावाने प्रबळ दावेदारी ठोकली आहे. शिरजगाव मोझरी…
वर्हा जिल्हा परिषदेत काँग्रेसची अस्तित्वाची लढाई अमरावती : कित्येक पंचवार्षिक वर्हा जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोझरीतच ठेवली. परिणामी जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस उमेदवार कधीच निवडून येऊ शकला नाही. त्याचा फायदा सरळ-सरळ प्रहारचे संजय देशमुख यांना झाला आहे. हे अंतर्गत साठगाठ असेल किंवा नसेलही, अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद निवडणुकीत…
नेत्वा धुरी मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बच्चेकंपनीच्या आवडत्या वनराणी (मिनीट्रेन)च्या आगमनाला चोरीचे गालबोट लागले आहे. उद्यानातील पाड्यातील लोकांनी ट्रॅकमार्गातील साहित्य चोरल्याने मिनीट्रेनचा मार्ग धोकादायक ठरला आहे. साहित्य चोरल्याने मिनी ट्रेन रुळावरुन घसरण्याची भीती असल्याने या प्रकरणी एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली असून, गेल्या आठवड्याभरापासून उद्यान प्रशासन संपूर्ण ट्रॅकमार्गाची तपासणी करत आहे. गेल्या…
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आश्वासन पुणे : पुणे येथील माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील ४१ नंबरचे राष्ट्रीय स्मारक माता रमाई असेल यासाठी राज्यसरकारककडे बैठका घेत पाठपुरावा करू असे आश्वासन उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला आहे. माता रमाई स्मारक पुणे येथील…
एसडीजी -१७ सदैव जागतिक दर्जाचे, शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश – अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा पुणे : जागतिक मानक दिन २०२५ एसडीजी -17 अर्थात ध्येयांसाठी भागीदारी पुणेकरता केवळ एक उत्सव नव्हता, तर हा सदैव जागतिक दर्जाचे आणि शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट…
समुद्रालगतची जागा महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा लवकर हस्तांतरण करा; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महसूल विभागाला सूचना मुंबई : दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत समुद्रालगतचा रस्ता तयार करण्यासाठी महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करा,त्यासाठी पर्यावरण विभाग व इतर बाबींची परवानगी घ्या अश्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या आहेत. विधानसभा…
समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारी ठरेल; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्यसरकारने घेतलेला पुढाकार हा समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा ठरेल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त…
संसदीय कार्य विभागाचे परिपत्रक विधीमंडळाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ठरणार सकारात्मक; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास. मुंबई: तुषार पाटील विधानमंडळात मंत्र्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने ९० दिवसांच्या आत पूर्ण करणे आता बंधनकारक असणार आहे. संसदीय कार्य विभागाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकामुळे सार्वजनिक कामांना गती मिळेल आणि विधीमंडळाच्या कामकाजाची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. बनसोडे यांनी सांगितले की, “विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये…
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश मुंबई: सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या ऑक्टोबर २०२४ मधील योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी कालमर्यादा (टाईम लाईन) निश्चित करावी, तसेच उत्कृष्ट दर्जाची घरे द्यावीत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत. विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे…
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : तुषार पाटील राज्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज ३१,६२८ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे.सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत…